“अटल प्रतिष्ठान संचलित, शिशुवाटिकेत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न”
सावंतवाडी
अटल प्रतिष्ठान संचलित व विद्याभारती शी संलग्न असलेल्या सावंतवाडी, माठेवाडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला.
सुरूवातीला शिशुवाटिका विभागाच्या व्यवस्थापिका डॉ. सौ. रश्मी कार्लेकर यांनी व्यासांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. कोकणभूषण व जेष्ठ साहित्यिक स्व. विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेला भागवत सरांचे विद्यार्थी व अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड नकुल पार्सेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आपल्या गुरूचे स्मरण केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित माता – पिता पालकांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे असून आपल्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असतो.. आपल्या जीवनप्रवासात आपल्याला योग्य दिशा दाखवणारा प्रत्येकजण आपल्या गुरूस्थानी असतो.
डॉ रशमी कार्लेकर यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरूचे महत्त्व असल्याचे प्रतिपादन केले.
उपस्थित साठहून जास्त मुलानी मातापुजनं केल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधानाचार्या श्रीमती विजया रामाणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिशुवाटिकेच्या दिदी सौ. रसिका भराडी, सौ. परब, सौ. सरमळकर, सौ. धनश्री देऊसकर, श्रीमती मानसी मोरजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
______________________________
*संवाद मीडिया*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/140982/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*