You are currently viewing दाणोली-कुंभेश्वर येथे बोलेरो टेंपो दरीत कोसळला

दाणोली-कुंभेश्वर येथे बोलेरो टेंपो दरीत कोसळला

सुदैवाने चालक बचावला..

दाणोलीनजीक टेम्पो दरीत कोसळून अपघात

सावंतवाडी

सावंतवाडी – बेळगाव राज्य मार्गावर दाणोलीनजीक कुंभेश्वर येथे बोलेरो टेम्पोला अपघात होऊन तो २० फूट दरीत कोसळला. पुणे ते सावंतवाडी येथे जाणारा हा बोलेरो टेम्पो दाणोली पासून एक किलोमीटर आंतरावर कुंभेश्वर येथे चालकाचा अंदाज चुकल्याने दरीत कोसळला. या अपघातात सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. दरम्यान, या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्याची आवश्यकता असून या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + nineteen =