*श्री स्वामी समर्थ मठ घावनळे येथे गुरुवार १८ जुलै २०२४ रोजी रक्तदान शिबिर*
कुडाळ
*बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी तिथीनुसार 🕉️श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता मंडळ (परिवार) घावनळे,कासमळा, तालुका कुडाळ श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवर्य गुरुमाऊली यांचा ५१वा वाढदिवस अभिष्टचिंतनाचा सोहळा सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानिमित्त परिवारातर्फे पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.*
*सकाळी ७ वाजता अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांवर अभिषेक व पादुका पूजन व पादुका दर्शन*
*सकाळी ११:३० वाजता महानैवेद्य आणि महाआरती*
*दुपारी १२:०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा गुरुवर्य माऊलींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत व गुरुमाऊलींचे पाद्यपुजन व सेवेकऱ्यांकडून औक्षण*
*दुपारी १:०० वाजता महाप्रसाद*
*सायंकाळी ४:०० वाजता श्री स्वामी समर्थ जगदमाता परिवार यांचे नामस्मरण*
*सायंकाळी ५:०० वाजता श्री देव वेतोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ मायनेवाडी-कोचरा यांचे वारकरी भजन ,सायंकाळी ७:०० वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी बुवा श्री आशिष सडेकर यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम*
*रात्रौ ८:०० वाजता महाप्रसाद* असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
*श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन ह्या यादिवशी संपूर्ण दिवस खुले राहील.*
सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता *🕉️श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परिवार घावनळे कासमळा* यांच्याकडून गुरुवर्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १८ जुलै २०२४ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरासाठी *सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या सहयोगी संस्थेच्या सहकार्याने 🕉️ श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ जगदमाता मंडळ परिवार, श्री स्वामी समर्थ मठ घावनळे कासमळा येथे गुरुवार दिनांक १८ जुलै २०२४ सकाळी ९.०० वाजता आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून या ईश्वराधिष्ठित कार्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी*.
रक्तदात्यांनी नाव नोंदणीसाठी श्री. अमित चव्हाण (9130764164) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष श्री. दादा गवस यांनी केले आहे.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*