You are currently viewing केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक!

केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक!

*केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक!*

*केसरीत जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवत जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी दिलेली दिशा राज्याला आदर्शवत – विशाल परब*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी हे गाव अवघ्या काही कालावधीतच जगभरात पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून नावारूपाला आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियनला आज देशोदेशीचे पर्यटक भेट देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे व्हिजनरी कार्य कसे असते, ते यामधून दिसून येत आहे. पर्यटनामध्ये विकासाची किती ताकद असू शकते हे केसरीसारख्या छोट्याशा गावात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक्वेरियमची निर्मिती करून त्यांनी स्वानुभवातून दाखवून दिले आहे. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांच्या नजरेत अनोखे कौतुक प्राप्त होत असून जिल्ह्यातील युवावर्गाला यातून मिळणारी प्रेरणा आशादायक आहे असे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी म्हटले आहे.

आज केसरी येथे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री इथल्या एक्वेरियममध्ये सुरू करण्यात येत असलेल्या “स्वाद केसरी” या नव्या अद्यावत रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. केसरीमध्ये रविंद्र चव्हाण यांनी सुरू केलेले ॲक्वेरियम, त्यामधील मत्स्यसंपत्ती, देशोदेशीचे विविध पक्षी, आकर्षक गार्डन यांनी समृद्ध असून अद्वितीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. आज पर्यटकांच्या सुविधेसाठी स्वाद केसरी रेस्टोरंटचा शुभारंभ करत पर्यटन क्षेत्रात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह सावंतवाडी तालुका सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दीप्ती भालेकर, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अमित गवंडळकर, माजी नगरसेवक गुरु मटकर, नागेश जगताप, सुरेश नेवगी, मयूर लाखे, राजू बेग आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आहे.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा