You are currently viewing श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा

श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा

*श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा*

पिंपरी

नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३१व्या श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कवींनी ३१ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आपल्या कविता पाठवाव्या, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले आहे.

सदर काव्यस्पर्धेत काव्यलेखनासह प्रत्यक्ष सादरीकरणाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून कवितेला विषयाचे बंधन नाही. कविता वीस ओळींपेक्षा दीर्घ असू नये. कवितेच्या आधी ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्यस्पर्धा ३१’ असा उल्लेख करून शीर्षक, कविता, कवीचे संपूर्ण नाव, परिसर आणि संपर्क क्रमांक नमूद करावा. कवितेतून कोणत्याही प्रकारची राजकीय, सामाजिक, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. पारितोषिकप्राप्त कवींना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. कविता व्हॉट्सॲपवर टाईप करून नवयुग सहसचिव अश्विनी कुलकर्णी यांना ९२२६१२५९४९ या व्हॉट्सॲप क्रमांकावरच पाठवावी. कागदावर लिहून त्याचा फोटो काढलेल्या कविता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. मुदतीत पाठवलेल्या कविता स्पर्धेसाठी पात्र ठरतील. श्रावणी काव्यस्पर्धा ११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ठीक ०३:०० वाजता पिंपरी – चिंचवड परिसरात आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमाचे स्थळ स्पर्धकांना आठ दिवस आधी कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपाध्यक्ष राजेंद्र घावटे (भ्रमणध्वनी – ८८८८४३४३३१ अथवा संचालक माधुरी विधाटे (भ्रमणध्वनी – ७५८८३२८४६९) यांच्याशी संपर्क साधावा.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा