ओटवणे, चराठा, सरमळे येथील शाळेमध्ये भाजप आणि संदीप गावडे यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप.
ओटवणे(प्रतिनीधी)
भारतीय जनता पार्टी आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून चराठा जिल्हा परिषद शाळेंसह, सारमळे मधील शाळा तसेच ओटवणेतील रवळनाथ विद्यामंदिर हायस्कूल, जिल्हा परिषद च्या चारही शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ प्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ चराठा येथे पार पडल्यानंतर रवळनाथ विद्या मंदिर हायस्कूल ओटवणे येथे वाटप करण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी रवळनाथ विद्यामंदिर येथे स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांच्यासमवेत गेळे सरपंच संदिप डकरे, तानाजी गावडे,सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, सामजिक कार्यकर्ते उमेश गावकर, अजय सावंत, माजी पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर, सरमळे सरपंच विजय गावडे आदी सह ज्या शाळेत वाटप झाले त्या शाळेतील शिक्षक वृंद स्थानिक कार्यकर्तेउपस्थित होते. ओटवणे हायस्कूल येथे वह्या वाटप प्रसंगी शाळेच्या वतीने हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई सर यांनी संदीप गावडे आणि भाजप पक्षाचे शाळेच्या वतीने आणि विद्यार्थांच्या वतीने आभार मानताना संदिप गावडे आणि भाजप पक्षाने जो वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय त्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि आमच्या रवळनाथ विद्यामंदिर परिवाराकडून आपले आभार आपल्या कडून भविष्यातही असेच कार्य घडो या शुभेच्छा दिल्यात व सर्वांच्या वतीने आभार मानलेत.
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*