*उमेश फाउंडेशन तर्फे वामनराव महाडिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
तळेरे
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथील विद्यार्थ्यांना उमेद फाउंडेशन यांच्यातर्फे दप्तर,वह्या,स्टडी पॅड,पाणी बाॅटल अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी विस्तार अधिकारी सुहस पाताडे,उमेदीयन जाकीर शेख,नितीन पाटील, दिपाली पाताडे,प्रिया पाताडे, प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर,ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे,डी.सी.तळेकर, ए.बी. कानकेकर,एन.बी.तडवी,एस.एस. पडवळ,पी.एन.कानेकर,ए.एस. गोसावी,एस.सी.शेटये,निकिता तर्फे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
उमेद फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत आहे.विविध क्षेत्रात काम करीत असताना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या संघर्षमय जीवनाला मदतीचा हात म्हणून उमेद फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती देण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील 500 विद्यार्थ्यांना या फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले,असे प्रतिपादन जाकीर शेख यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य उमेद फाउंडेशन करत आहे,आपणही यामध्ये सहभागी होऊयात,असे मत प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उमेदीन जाकीर शेख यांनी मानले.
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*