You are currently viewing संदेशभाई पारकर यांना अनंत पिंळणकर  यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

संदेशभाई पारकर यांना अनंत पिंळणकर यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

संदेशभाई पारकर यांना अनंत पिंळणकर यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली

राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते संदेशभाई पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन दिल्या. यावेळी विशाल राणे,  देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार, तुषार पिळणकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा