*अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने बरसला कवितांचा पाऊस!*
डहाणू येथील के.एल.पोंदा. हायस्कूल येथील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, लेखिका, कवयित्री,सामाजिक कार्यकर्ती , कथाकार, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
अनुपमा जाधव यांच्या संकल्पनेतून, पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, निसर्ग माझा सोबती,पर्यावरण संवर्धन, निसर्ग मानवाचा मित्र, पर्यावरण संरक्षण. एक विद्यार्थी एक झाड! हे विषय काव्यलेखनासाठी देण्यात आले.
श्री.साई प्रतिष्ठान पुणे येथील संस्थापक अध्यक्ष मा. संजयभाऊ चौधरी सर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.यासाठी विविध राज्यातून उदंड प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र, गोवा, गुजरात कर्नाटक अशा राज्यातून अनेक साहित्यिकांनी काव्यलेखन उपक्रमात सहभाग घेतला.
तसेच के.एल.पोंदा.हायस्कूल डहाणू व श्री.बाबुभाई .पोंदा.ज्युनिअर कॉलेज, डहाणू येथील अनेक विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला.या विद्यार्थ्यांना अनुपमा जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता फुलते कशी! कथाकथन, एक विद्यार्थी एक झाड
झाडे लावा, झाडे जगवा!
शेततळी करुन पाणी साठवा!
या त्यांच्या कवितेच्या ओळी प्रमाणेच त्या पर्यावरणाची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.तसेच पर्यावरण जनजागृती विषयक उपक्रम राबतात.साहित्य लेखनात त्यांनी आपला सुंदर ठसा उमटवला आहे.
शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी व हिंदी या दोन्ही विषयाची त्यांना गोडी आहे. तसेच अनेक सामाजिक संस्थेत त्या विविध पदावर कार्यरत आहेत. तसेच त्या श्री .साई प्रतिष्ठानच्या सक्रिय सदस्या आहेत.
श्री.संजय चौधरी सर, श्री.साई प्रतिष्ठान पुणे, संस्थापक अध्यक्ष, हे देखील नव नवीन उपक्रम राबवित असतात, मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करतात. नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देतात. प्रत्येक सण.. उत्सवा निमित्ताने ग्रुपमध्ये सहभागी असणाऱ्यांचे सुंदर बॅनर तयार करुन शुभेच्छा पाठवतात. आॅनलाईन व आॅफलाइन असे साहित्यिक उपक्रम सतत राबवित असतात.
शैक्षणिक साहित्य वाटप करतात.तसेच अनेक गरजू लोकांना सहाय्य करतात.
या उपक्रमाचे सुंदर सन्मान पत्र त्यांच्या मार्फत देण्यात आले.
सुंदर सन्मान पत्रामुळे विद्यार्थ्यांसह, सहभागी साहित्यिक आनंदीत झाले.
या कार्यक्रमासाठी उपक्रम प्रमुख म्हणून सौ.सविता महाजन तर जे ग्राफिक्स.. पांडुरंग आलीय यांनी कार्य केले.
आॅनलाईन काव्यलेखन उपक्रमात,कवितांच्या पावसात सारेच चिंब भिजून आनंदी झाले.
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*