You are currently viewing आम्ही चालवू हा पुढे वारसा….!!

आम्ही चालवू हा पुढे वारसा….!!

*आम्ही चालवू हा पुढे वारसा….!!*

*नेमळे शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपा नेते रविंद्र चव्हाण आणि खा.नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब यांनी केले दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप*

सावंतवाडी

नेमळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सकाळ, चिमुकल्या आवाजाने किलबिललेली. आणि या सगळया शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भाजपा नेते रविंद्र चव्हाण व खासदार नारायणराव राणे यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार राबवल्या जात असलेला दप्तर व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आज नेमळे जि.प.शाळेत अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन करण्यात आले होते.

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी चिमुकल्यांसोबतच्या एका छोट्या कार्यक्रमात सुंदर असे दप्तर आणि शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले. यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की “प्रगतीची वाट शिक्षणातून जाते. भाजपाच्या कोकणातील सर्व नेत्यांना इथल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरील आर्थिक संघर्षाची कल्पना आहे. आपले नेते रविंद्रजी चव्हाण, नारायणराव राणे यांची आजची यशस्वी वाटचाल ही कधीकाळी अशाच संघर्षातून झालेली आहे. मी स्वत:देखील या परिस्थितीतून गेलो असल्याने रविंद्रजी चव्हाण आणि नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दप्तर वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे.

उपस्थित शिक्षक व पालकवर्गाने यावेळी विशाल परब यांच्या या गरजेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि मोठे होऊन आमचे विद्यार्थीही भाजपाच्या या समाजसेवेचा वारसा निश्चितपणे पुढे चालवतील असा शब्द विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटात दिला.

यावेळी विशाल परब यांच्या समवेत नेमळेचे माजी सरपंच श्री.विनोद राऊळ, ॲड अनिल निरवडेकर, गाव प्रमुख मनोहर राउळ, बुथ अध्यक्ष सुनील राऊळ, प्रविण वेंगुर्लेकर, भास्कर राऊळ, नंदकुमार देवळी, प्रकाश नेमळेकर, शशिकांत नाईक, समीर नेमळेकर, रोहित राऊळ,साई नाईक, ग्रा.प. सदस्या गौरवी कुणकेरकर, सुहास पिकुळकर, गुरुनाथ पिकुळकर, साक्षी राऊळ, विनित राऊळ, मुख्याध्यापक श्री विठ्ठल तुळसकर, शक्ती केंद्र प्रमुख
गौरव मुळीक, महिला गाव अध्यक्षा तन्वी राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

______________________________
*संवाद मिडिया* Advt

💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा