You are currently viewing पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ” *एक पेड़ माँ के नाम* अभियानांतर्गत कुडाळ, पडवे येथे वृक्षारोपण

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ” *एक पेड़ माँ के नाम* अभियानांतर्गत कुडाळ, पडवे येथे वृक्षारोपण

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ” *एक पेड़ माँ के नाम* अभियानांतर्गत कुडाळ, पडवे येथे वृक्षारोपण

कुडाळ

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ” *एक पेड़ माँ के नाम* ” या अभियानांतर्गत आज माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांनी कुडाळ, पडवे येथे वृक्षारोपण केले.
यावेळी सौ. निलम ताई राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जेष्ठ नेते राजु राऊळ , ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल , कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर , पप्या तवटे , रुपेश कानडे , जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते , सुप्रीया वालावलकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा