You are currently viewing कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीबाबत 09 जुलै रोजी आझाद मैदान येथे सरकार जगाव आंदोलन

कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीबाबत 09 जुलै रोजी आझाद मैदान येथे सरकार जगाव आंदोलन

कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीबाबत 09 जुलै रोजी आझाद मैदान येथे सरकार जगाव आंदोलन

जिल्हा अध्यक्ष आनंद लाड ‌यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग

ऊर्जा खात्याचे ऊर्जामंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 07 जुलै 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृहात कायम कामगारांच्या पगरवाढीसाठीची बैठक घेतली व या बैठकीत कायम कामगारांना 19% पगार वाढ,सर्व प्रकारच्या भत्यांमध्ये 25% वाढ तसेच विद्युत सहाय्यकांना 5000 रु पगारात वाढ जाहीर केली

या बैठकीत कायम कामगारांच्या एकूण 33 संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.  या पगरवाढीच्या बैठकीत कायम कामगारांच्या एका पदाधिकाऱ्यानेही कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीबाबत कंत्राटी कामगारांचा क देखील काढलेला नाही,त्यामुळे आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागणार हे जगजाहीर झालेले आहे

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी मंगळवार दिनांक 09 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आपली एकजूट आणि ताकत दाखवूयात आणि आपल्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी या सरकार विरोधात ठोस पाऊल उचलायला हवे ‌ असे आवाहन जिल्हा अध्यक्ष आनंद लाड महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग (संलग्न भारतीय मजदूर संघ) ‌यांनी केले आहे.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा