You are currently viewing अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी …

अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी …

अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी …

सावंतवाडी

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता आहे.त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्या सोमवारी १ दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.याबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे एका कार्यक्रमा दरम्यान केली. अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा