You are currently viewing डाॅ.अमूल पावसकर यांना मातृशोक

डाॅ.अमूल पावसकर यांना मातृशोक

डाॅ.अमूल पावसकर यांना मातृशोक

बांदा

येथील सौ.गीता उर्फ चारुलता महादेव पावसकर (वय ८२) यांचे सावंतवाडी येथे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे,विवाहीत मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक ,धार्मिक,भजन ,महिला सबलीकरण आणि शैक्षणिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या .कवी तथा निवृत्त गटविकास अधिकारी भास्कर उर्फ महादेव नारायण पावसकर यांच्या त्या पत्नी तसेच सौ. मेघा उर्फ मानसी श्रीकृष्ण प्रभू,गोवा ,डॉ नितीन पावसकर कुडाळ आणि डॉ अमूल पावसकर सावंतवाडी यांच्या त्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा