You are currently viewing मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी असल्यानेच गोरगरिबांना योजना मिळतात,,,, सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे!

मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी असल्यानेच गोरगरिबांना योजना मिळतात,,,, सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे!

मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी असल्यानेच गोरगरिबांना योजना मिळतात,,,, सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे!

कुडाळ (प्रतिनिधी)

मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना असुद्या कि़वा पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळणा-या योजना असुद्यात कर्तव्य दक्ष महसुल मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या मुळेच गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळतो असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी माड्याचीवाडी येथे काढले,
माड्याचीवाडी ग्रामपंचायत मध्ये माझी लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेंडोली,माड्याचीवाडी,हुमरमळा वालावल,पाट या भागातील लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच विघ्नेश गावडे,म़डळ अधिकारी सौ श्वेता दळवी, तलाठी सुक्ष्मा गायकवाड,हुमरमळा पाट तलाठी सौ प्रितम भोगटे, तलाठी कु पुजा भोरे, तलाठी अनघा राणे, ग्रामसेवक माड्याची वाडी उपस्थित होते,
यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले कुठलीही योजना सध्या असली कि कुडाळ तहसिलदार श्री विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड, तलाठी प्रितम भोगटे या कर्तव्यदक्ष महसुल हुशार कर्मचारी असल्याने पंचक्रोशीतील गोरगरीबांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळत असुन मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना या पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळाव्यात यासाठी याभागातील महसुल यंत्रणा सुट्टीची तमा न बाळगता लोकांपर्यंत योजना पोचली पाहिजे यासाठी ही यंत्रणा काम करते ही कौतुकास्पद कामगिरी असुन आपल्या कुटुंबातील ही मंडळ अधिकारी, तलाठी असल्यासारखे लोकांना वाटते असे कौतुकाचे गौरद्वागार श्री बंगे यांनी काढले यावेळी अनेक लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे व माहीती देण्यात आली यावेळी लाभार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबु गडकर व इतर उपस्थित होते

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा