You are currently viewing राजन लाखे यांचा ‘बकुळगंध’ विद्यापीठ अभ्यासक्रमात 

राजन लाखे यांचा ‘बकुळगंध’ विद्यापीठ अभ्यासक्रमात 

*राजन लाखे यांचा ‘बकुळगंध’ विद्यापीठ अभ्यासक्रमात*

पिंपरी

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी राजन लाखे यांचा शान्ता शेळके जन्म शताब्दी ग्रंथ – बकुळगंध समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या ग्रंथास संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिली आहे.
शान्ता शेळके यांच्या साहित्याशी निगडित असलेले तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले, महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील १०० मान्यवरांनी त्यांच्या साहित्यावर केलेले भाष्य, त्यांनी सांगितलेल्या साहित्यिक आठवणी आणि मानवंदना म्हणून शान्ता शेळके यांना अर्पण केलेल्या त्यांच्याच कविता असा एकूण १०० मान्यवर, १०० साहित्यभाष्य, १०० आठवणी, १०० कवितांचा साहित्यठेवा असलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची निवड मराठी अभ्यास मंडळाने केली असून सदर ग्रंथ शान्ता शेळके यांच्या साहित्यावर पी. एचडी. करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने राबवलेल्या प्रकल्पातून या ग्रंथाची निर्मिती झाली असून नुकतीच त्याची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा