You are currently viewing नवोदित युवा कवयित्री कु. अक्षता आजित गावडे हीचा मनसेतर्फे सत्कार 

नवोदित युवा कवयित्री कु. अक्षता आजित गावडे हीचा मनसेतर्फे सत्कार 

नवोदित युवा कवयित्री कु. अक्षता आजित गावडे हीचा मनसेतर्फे सत्कार

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावातील नवोदित युवा कवयित्री कूमारी अक्षता आजित गावडे हीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी मार्फत सत्कार करण्यात आला

कु अक्षता अजित गावडे ही आरोस गावातील मुलगी ही नवोदय विद्यालय सांगली येथे अकरावी मध्ये शिकत असून तिला लहानपणापासून कविता लिहिण्याचा छंद होता. याच आवडीतून तीचा ‘क्षणीक’ हा काव्य संग्रह नुकताच प्रदर्शित झाला.या निमित्ताने मनसेचे माजी आमदार तथा राज्य
सरचिटणीस श्री जीजी उपरकर यांच्या हस्ते आज सावंतवाडी येथे तिचा शाल व पुष्प गुच्ष देऊन सत्कार करण्यात आला.
व यापुढेही असेच काव्य संग्रह लिहून आपल व आपल्या तालुक्या सहित जिल्ह्याचे नाव असच उंचावत रहा अशा मनसे शुभेच्छा उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. तर श्री उपरकर यांनी अक्षता च्या काव्यसंग्रहाचा भरभरून कौतुक करत मनसे पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक नंदू परब ग्रा.प सदस्य अक्षय पारसेकर मनोज कांबळी प्रणित तळकर संतोष सावंत विशाल बर्डे दादा पालकर चेतन पारसेकर खेमराज सावंत आदी पदाधिकारी व श्री सुंदर गावडे व त्यांच्या आई उपस्थित उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎉🎊🪔🏮🪔🎉🎊🪔🏮

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 13 =