You are currently viewing ४ जुलै २०२४ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी साजरी करणार.

४ जुलै २०२४ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी साजरी करणार.

४ जुलै २०२४ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी साजरी करणार.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची 87 वी पुण्यतिथी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये साजरी केली जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सौ राजश्री संदीप साळुंखे, चेअरमन,
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली ,या उपस्थित राहणार आहेत. त्या ‘शैक्षणिक परिवर्तन – काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या प्रसंगी महाविद्यालयाचा खेमराजी हा वार्षिक अंक प्रकाशित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्ष राणीसाहेब सौ शुभदादेवी
खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा