You are currently viewing मणेरी येथे अपघात,सुदैवाने जीवित हानी नाही

मणेरी येथे अपघात,सुदैवाने जीवित हानी नाही

दोडामार्ग
मणेरी बाजारपेठ येथे मोठा अपघात घडला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी सुसाट वेगाने सासोली येथून घेऊन येत असताना समोरून येत असलेल्या चार चाकी गाडी वर मोठी धडक दिली. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 9 =