You are currently viewing बांद्यात खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरची कारला धडक…

बांद्यात खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरची कारला धडक…

बांदा
बांद्यातून दोडामार्गला खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरने कारला धडक दिल्याने कारचे नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी ९ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर बांदा शहरातील कट्टा कॉर्नर चौकात झाला. अपघात प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आल्याने अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =