*वामनराव महाडिक हायस्कूल मध्ये नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*दातृत्वाची भावना अंगी बानवा : अविनाश मांजरेकर*
*कणकवली*
भारतीय संस्कृतीमध्ये दातृत्वाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली जगभरात ओळख आहे ,म्हणून *जे पेराल तेच उगवेल* या उक्तीप्रमाणे दातृत्वाची भावना अंगी बानवा.तुमच्या मदतीलाही असंख्य हात उभे राहतील,असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयातील नवोदित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी शाळा स. सदस्य उमेश कदम,माजी विद्यार्थी व उद्योगपती तेजस जमदाडे,अनिरुद्ध महाडिक ,मिथील डंबे,सहा. शिक्षिका डी.सी.तळेकर,एस.यु. सुर्वे,निकिता तर्फे तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई कडुन प्रशालेतील नवोदित विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश,दप्तर,वह्या व छत्री दिले जातात.यावर्षीही प्रशालेत या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल अशी दातृत्वाची भावना बाळगणारी प्रशाला आणि मी या प्रशालेमध्ये शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे,असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तेजस जमदाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.उपस्थित सर्वांनी प्रशालेच्या या दातृत्वाबद्दल प्रशालेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा.शिक्षिका एस.यु.सुर्वे यांनी केले.
______________________________
*संवाद मिडिया*जाहिरात
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*