You are currently viewing हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये

हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये

हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये

*भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांची राहुल गांधी यांच्या वर जोरदार टीका

* विरोधक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते प्रथम हिंदू आहेत नंतर आमदार हे विसरू नये

( विधान भवन )
देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर टीका केली.या देशात ९० टक्के हिंदू राहतात. आपला देश हिंदू राष्ट्र आहे. हिंदू शांत आहेत म्हणून तुम्ही काही लोकांना खुश करण्यासाठी अशी हिंदू विरोधी वक्तव्ये करत आहात.हिंदू शांत आहे म्हणून तुमचे हे सर्व प्रकार चालले आहेत.मात्र जेव्हा हिंदू अशांत आणि हिंसक होईल,हिंदू समाज जेव्हा तिसरा डोळा उघडेल तेव्हा राहुल गांधीना महागात पडेल असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.
ज्या विरोधी पक्षनेते आमदार यांना
राहुल गांधी चे वक्तव्य चुकीचे वाटत नाहीत त्यांनी आधी आपन स्वतः हिंदू आहेत हे विसरू नये. नाहीतर ज्यांना खुश करण्यासाठी हिंदूंवर टीका करता ते १ टक्के सुद्धा देशात राहणार नाहीत.असे सुनावले.
मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी देण्यावरून मातोश्रीवर महाभारत सुरू झाले आहे. आमच्या नार्वेकरणा शुभेच्छा आहेत.मात्र आदित्य ठाकरे आणि वरून सरदेसाई त्यांना शुभेच्छा देणार काय ते विचारा असे एका प्रश्नावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले.
उध्दव ठाकरे हेच सेनेचे व्हीलन आहे.धर्मवीर एक मध्ये काही कपडे काढले आहेत आता दोन मध्ये त्यांचे सर्वच कापडे उतरले जातील.अशी सूचक टीका केली.
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात *

———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा