सावंतवाडी अर्बन बँक, ठाणा अर्बन बँकेत विलीनीकरण बाबत संचालक आणि सभासद हे ठरावाच्या विरुध्द हरकतीचा मुद्दा करणार उपस्थित – माजी संचालक अजित नाडकर्णी
सावंतवाडी
शनिवारी संध्याकाळी सावंतवाडी अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली.एकच विषय अंजीठ्यावर होता.बँक ठाणा अर्बन बँकेत विलीन करायची.त्यात मतदानही पार पडले.श्री.संतोष टक्के यांनी संचालक मंडळाला खडे बोल सुनावले.बँक आता बंद करायची वेळ का आली? माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी केलेली सुचना आपण का अमलात आणली नाहीत.किंबहुना त्यांच्या वरच आपण केस का घातलीत.या प्रश्नाचे उत्तर कमिटी देवु शकली नाही.आणि सभा गुंडाळण्यात आली.शेअर बुडले या बाबतही खुलासा करण्यात आला नाही.माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी ज्या बँकेत आपण सावंतवाडी अर्बन विलीन करणार अहात त्याचे माहीती पत्रक मागीतले.तेही कमिटी देवु शकली नाही.शेवट एक नंबरची बँक आज बंद होतेय या बद्दल माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी खेद व्यक्त केला.या बाबत श्री.दिपक केसरकर यांची भेट घेणार आहे.असे त्यांनी सांगीतले. मिटींगचा गोशवारा पाहाता काही संचालक आणि सभासद हे ठरावाच्या विरुध्द हरकतीचा मुद्दा उपस्थित करणार आहे.*
______________________________
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*