You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाचे नेते, शिवसेना कार्यकर्ते गंगाराम शिंदे यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश.

वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाचे नेते, शिवसेना कार्यकर्ते गंगाराम शिंदे यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश.

वैभववाडी

शिराळे गावचे रहिवासी, वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाचे नेते, शिवसेना कार्यकर्ते गंगाराम शिंदे यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश झाला.
प्रवेशा वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, तालुका अध्यक्ष नासीर भाई काझी, जिल्हा चिटणीस राजेंद्र राणे, जि.प.सदस्य तथा तालुका सरचिटणस सुधीर नकाशे,वैभववाडी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी,भाजप नेते महेश संसारे, सडुरे शिराळा ग्रामपंचायत सदस्य तथा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज विजयसिंह काळे, वैभववाडी धनगर समाजाचे नेते तथा खांबाळे गावचे भाजप कार्यकर्ते दाजी बर्गे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा