You are currently viewing कुडाळात उद्या ‘उमंग’ करियर मार्गदर्शन शिबिर…

कुडाळात उद्या ‘उमंग’ करियर मार्गदर्शन शिबिर…

कुडाळात उद्या ‘उमंग’ करियर मार्गदर्शन शिबिर…

कुडाळ

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आणि सिंधू संकल्प अकॅडमी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार २९ जून रोजी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग’ हा करियर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. हे शिबिर मोफत असून यावेळी करिअरच्या विविध संधी, तंत्रज्ञानातील प्रगती आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा