*’कीर्ती’ खेलो इंडिया निवड कार्यक्रमाला उत्फुर्त प्रतिसाद*
*पुणे -*
संपूर्ण पश्चिम भारतातील युवा क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे, येथे आयोजित खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (कीर्ती ) कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठातील सुसज्ज अशा क्रीडा संकुलात आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी आपली क्रीडा प्रतिभा दाखवली आहे. शनिवारी मोठ्या उत्साहात बाॅक्सिंग क्रीडा प्रकाराचे उद्घाटन झाले. ज्यानंतर विद्यार्थ्यांची साईच्या अधिकाऱ्यांकडून विविध स्वरांवर चाचणी घेण्यात आली. भारत सरकारच्या या निवड प्रक्रियेसाठी पुण्यासह राज्यभरातील असंख्य विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करताना विद्यापीठात पालकांसह धाव घेतली आहे. तसेच, त्यांनी विद्यापीठातील क्रीडा सुविधांची स्थुती करताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल समाधान व्यक्त केले.
आता २४ जून रोजी फुटबॉल आणि खो-खो तर अखेरच्या २५ जून रोजी कबड्डी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. तरी अद्यापही या निवड चाचणी कार्यक्रमात राज्यातील युवा व प्रतिभावान खेळाडूंनी आवर्जून भाग घ्यावा, व नोंदणीसाठी श्री. सुनील मोरे यांच्याशी ९७६३३९८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘एमआयटी एडीटी’ विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.सुराज भोयार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*