You are currently viewing मतदार ओळखपत्र नसेल तर ओळख पटविण्यासाठी लागणार ही कागदपत्रे   

मतदार ओळखपत्र नसेल तर ओळख पटविण्यासाठी लागणार ही कागदपत्रे  

मतदार ओळखपत्र नसेल तर ओळख पटविण्यासाठी लागणार ही कागदपत्रे

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये  बुधवार 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करुन शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतात, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा