You are currently viewing वैभववाडी तालुका खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन महेश संसारे भाजपय होणार..!

वैभववाडी तालुका खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन महेश संसारे भाजपय होणार..!

वैभववाडी

तालुका खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन तथा मांगवली गावचे माजी सरपंच प्रवण प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन महेश संसारे, माजी सभापती सुवर्णा संसारे तसेच मांगवली गावचे माजी उपसरपंच सखाराम राणे या मातब्बरांचा आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे मांगवली गाव शतप्रतिशत भाजपमय होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − three =