You are currently viewing अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश :**

सावंतवाडी

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मे २०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये तबला, हार्मोनियम आणि बासरी या वाद्यांच्या प्रारंभिक परीक्षेमध्ये प्रशालेच्या पुढील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये, तबला प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ३ री मधील कु. वल्लभ राऊळ व कु. सार्थक मालवणकर यांनी प्रथम श्रेणी तर, कु. आदित्य मेथर याने द्वितीय श्रेणी, इयत्ता ५ वी मधील कु. भुवन दळवी याने विशेष योग्यता श्रेणी, इयत्ता ६ वी मधील कु. तनिष्क निर्मले याने द्वितीय श्रेणी, इयत्ता ४ थी मधील प्रजय सावंत याने प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच हार्मोनियम प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ५ वी मधील कु. ऋतुजा पेडणेकर हिने प्रथम श्रेणी पटकावली. त्याचप्रमाणे, बासरी प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ६ वी मधील कु. अस्मि प्रभू तेंडोलकर, कु. अस्मि सावंत, कु. स्पृहा आरोंदेकार यांनी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली. सदर, विद्यार्थ्यांंना शाळेचे संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी, श्री. भगवान काळसेकर व श्री. अतुल उमळकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कौतुक केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा