You are currently viewing आचरा येथे उद्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

आचरा येथे उद्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

आचरा येथे उद्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

मालवण

त्रिनेत्र मित्र मित्र मंडळ संचलित मसल क्रिएशन फिटनेस आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रविवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धैत विजेत्यांना आकर्षक मेडल,ट्रॉफी तसेच मानाचा पट्टा मिळणार आहे तरी या स्पर्धैला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निलेश सरजोशी,मनिष चव्हाण यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा