*कासार्डे माध्यमिक विद्यालयात योगाच्या बहारदार प्रात्यक्षिकांनी जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
तळेरे -प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय १० वा जागतिक योग दिन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार योग प्रात्यक्षिके सादर करून साजरा करण्यात आला . प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. बी.बी.बिसुरे ,पर्यवेक्षक एस.व्ही. राणे ,क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व योग शिक्षिका श्रीम.प्रियंका सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकामध्ये प्रशालेतील 1 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रारंभी प्रास्ताविकात प्रशालेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी योगाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करुन आयुष्य आनंदी व निरोगी ठेवण्याचा संदेश दिला.प्रशालेच्या
मुख्याध्यापिका सौ बी.बी. बिसुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानवी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे असून, निरोगी व सुदृढ शरीर ठेवण्यास आयुष्यभर योग साथ करेल. त्यासाठी प्रत्येकाने योगाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.
कु.समृद्धी चौगुले,कु.दूर्वा पाटील, कु.सोनम चौहाण,
वृषाल निकम,कल्पेश निकम ,कु.अनिशा खान, ध्रुव शेट्ये ,आणि अमोल जाधव आदी योगा खेळाडुंनी विविध योगासनाची मनमोहक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम.प्रियंका सुतार यांनी केले तर शेवटी पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांनी आभार मानून जागतिक योग दिन सोहळ्याची सांगता केली.
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*
*शैक्षणिक वर्ष 2024-2025*
*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*
*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*
🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*