You are currently viewing कारवीडे शाळेच्या नुकसानीची मंत्री केसरकर यांनी घेतली तात्काळ दखल…

कारवीडे शाळेच्या नुकसानीची मंत्री केसरकर यांनी घेतली तात्काळ दखल…

कारवीडे शाळेच्या नुकसानीची मंत्री केसरकर यांनी घेतली तात्काळ दखल…

सावंतवाडी

कारवीडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर वरील कोसळलेले कैले कोसळून शाळेचा किरकोळ नुकसान झाले होते याबाबत तात्काळ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेतली असून त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून तात्काळ डागडुजी करून देण्यास सुरूवात केली.त्यामुळे शाळेचे व्यवस्थापकासह सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी मंत्री श्री.दिपक केसरकर यांचे आभार मानले.

याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेचे छपरावरील कैले कोसळून शाळेचे किरकोळ नुकसान झाले होते. याबाबत रवी परब यांनी लक्ष वेधले होते त्यानंतर तात्काळ मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून पाहणी केली व तात्काळ आपण डागडुजी करून देतो असे आश्वासन दिल्याने कारीवडेवासीयांनी मंत्री केसरकर व मित्र मंडळाचे आभार मानले.

संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा