You are currently viewing निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व -युवराज लखम राजे भोसले

निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व -युवराज लखम राजे भोसले

निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व -युवराज लखम राजे भोसले

सावंतवाडी राजवाडा येथे ऑर्बिट योगाने साजरा केला जागतीक योगा दिन

सावंतवाडी

योगाभ्यास मुळे शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते व हीच निरोगी जिवणाची खरी गुरुकिल्ली आहे असे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनी ऑर्बिट योगा स्टुडिओ ने आयोजित केलेल्या जागतिक योगा दिना निमित्त सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात कार्यक्रमात बोलता व्यक्त केले,

यावेळी व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे,माजी उपनगराध्यक्ष सौ अन्नपूर्णा कोरगावकर,पतंजलीचे श्री महेश भाट प्रशिक्षक अमोल सोनावणे, ऑर्बिट योगा स्टुडिओ चे मालक विनित तावडे,रीया रेडीज, मोहिनी मडगांवकर आदि उपस्थित होते.
ऑर्बिट योगा स्टुडिओ चे मालक विनित तावडे यांनी निरोगी जिवन जगण्यासाठी जे लागते ते ओळखून हा अत्याधुनिक योगा स्टुडिओ सुरु केला,या योगा स्टुडिओ ने अनेकांना निरोगी बनवले,तज्ञ शिक्षक व योग्य मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच हा योगा स्टुडिओ नावारुपाला आला असे गौरवोद्गार युवराज लखम राजे यांनी काढले.
तर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी शुभेच्छा देताना योग साधना ही निरोगी जिवनाची गुरुकिल्ली आहे,कुठ्या आजारावर कोणती योगा केली पाहिजे,कोणती योगा केल्यास त्रास अधिक वाढु शकतो हे फक्त योगा शिक्षकच सांगू शकतो म्हणून यू ट्यूब वर योगा बघून करने टाळा व ऑर्बिट योगा मधील तज्ञ शिक्षक अमोल सोनावणे यांना गुरु करा असे आवाहन केले.
सावंतवाडीत मॅगो हाॅटेल च्या जागेत सुरु असलेल्या या योगा स्टुडिओ ने अल्पावधीतच नाव कमावले आहे,अनेक जण या योगा स्टुडिओ चा लाभ घेऊन आजार मुक्त जिवन जगत आहेत असे सांगून दोन वर्षांपूर्वी लावलेले हे ऑर्बिट योगाचे रोपटे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी योगा विद्यार्थ्याचे ग्रुप करुन योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व त्यांना नंबरही देण्यांत आलें,सर्व यशस्वी योगा विद्यार्थ्यांचे सन्मान ट्राॅफी व मेडल देऊन गौरव करण्यात आला.

संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा