You are currently viewing गाबीत समाजातर्फे ७ जुलै रोजी गुणवंतांचा सत्कार…

गाबीत समाजातर्फे ७ जुलै रोजी गुणवंतांचा सत्कार…

गाबीत समाजातर्फे ७ जुलै रोजी गुणवंतांचा सत्कार…

मालवण

दहावी आणि बारावी परीक्षा २०२३-२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती ३० जूनपर्यंत आपआपल्या भागातील कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केले आहे.
तालुका गाबित समाज कार्यकारिणीची गुणगौरव समारंभ नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत आज १९ जून रोजी पार पडली. नावनोंदणी अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, पवनकुमार पराडकर – आचरा. आनंद खडपकर – तळाशील, गंगाराम. आडकर – सर्जेकोट/कोळंब. मालवण शहर -भाई कासवकर आणि अनुष्का मालंडकर (धुरीवाडा). नरेश हुले, पूजा सरकारे, दादा वाघ, राधिका कुबल (मेढा-राजकोट). सेजल परब, अन्वेषा आचरेकर आणि भाऊ मोरजे (दांडी). मिथुन मालंडकर आणि संतोष ढोके (वायरी). सहदेव साळगावकर (तारकर्ली-देवबाग). दिक्षा ढोके (भरड) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा