You are currently viewing जाहीर व्याख्यान व बक्षीस समारंभाचे मंगळवारी आयोजन

जाहीर व्याख्यान व बक्षीस समारंभाचे मंगळवारी आयोजन

जाहीर व्याख्यान व बक्षीस समारंभाचे मंगळवारी आयोजन

इचलकरंजी

लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनी ,प्रबोधन वाचनालय आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांचे ” आजच्या संदर्भात शाहू ” या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या संयोजक संस्थांच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ मी मतदार : माझी जबाबदारी ‘ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस समारंभही यावेळी होणार आहे. व्याख्यान व बक्षीस समारंभ राजर्षी शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार ता. २५ जून २०२४ सायं.६ वाजता समाजवादी प्रबोधिनी , राजर्षी शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा