You are currently viewing फोंडाघाट मधील हाॅटेल राजकमलचे मालक अनीलशेट बांदिवडेकर यांचे निधन

फोंडाघाट मधील हाॅटेल राजकमलचे मालक अनीलशेट बांदिवडेकर यांचे निधन

फोंडाघाट मधील हाॅटेल राजकमलचे मालक अनीलशेट बांदिवडेकर यांचे निधन

फोंडाघाट

*फोंडाघाट मधील हाॅटेल राजकमलचे मालक आणि आमचे मित्र स्व.अनीलशेट बांदिवडेकर यांचे दु.खद निधन झाले. स्व.सुदनजी बांदिवडेकर यांचे ते जष्ठ बंधु होत. बरेच दिवस ते आजारी होते. त्यांच्या परीवाराच्या दु.खात अजित नाडकर्णी कुटुंब सहभागी आहे. त्यांच्या पश्यात त्यांची पत्नी २ मुली आणि २ मुलगे आहेत.

अजित नाडकर्णी परीवाराकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा