कुणकेश्वर समुद्रकिनारी ३०० सुरुंच्या रोपाची लागवड…
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या संयुक्त उपक्रम..
देवगड
पुरोगामी महाराष्ट्र शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानेच्या वतीने कुणकेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले. कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने या सुरूच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता कुणकेश्वर बीच येथे करण्यात आला.
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने वाढती ग्लोबल वार्मिंगची समस्या लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात जगप्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्रकिनारी वृक्षारोपण करून करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३०० झाडे लावण्यात आली. यामध्ये सुरु, वड व पिंपळ अशी झाडे आहेत.
या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, अभिजीत मदने, कुणकेश्वर ग्रामसेवक गुणवंत पाटील, केंद्रप्रमुख तथा जिल्हा नेते अशोक जाधव, स्नेहा पारकर, आनंद जाधव, संगीता जाधव, प्रकाश वाडकर खराडे, धर्मराज धुरत, मधुसूदन घोडे, देवीदास माने,उपसरपंच शशिकांत लब्दे, ग्रा प सदस्य ,संजय आचरेकर, एकनाथ तेली,डॉ मांडवकर, महेश तेली, भास्कर पेडणेकर, सुजित बोंडाळे, विलास लोके,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी,पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*
*शैक्षणिक वर्ष 2024-2025*
*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*
*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*
🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*