You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

मालवण

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने दिनांक 17/06/2024 रोजी कट्टा शाळा नं.1 कट्टा, तालुका मालवण येथे दिव्यांग बांधवांचा कॅम्प घेण्यात आला. त्यावेळी गणेश वाईरकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी कुबल मॅडम,गणेश शिरसाठ ,सामंत, चंद्रकांत वराडकर ,राजेंद्र माणगावकर ,अनिल पाटील,तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हेलेन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना झाल्यानंतर जिल्हा समन्वयक श्री.अनिल शिंगाडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना शासकीय योजना तसेच दीव्यांग उपयोगी साहित्य व उपकरणा संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यामध्ये गोळवण, कुमामे, डीकवल,कट्टा गुरामवाड, वराड, पेंडुर खरारे, तिरवडे,नांदोस या गावातील दिव्यांग बांधवांचा समावेश होता. मेळाव्याला सुमारे 60 हून जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा