*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्गनी शाया*
निसर्गनी शाया भरनी
निसर्गनी शाया
आठे नही मास्तर बाई
आठे नही फया
हिरव्या हिरव्या शायमा
समदं हिरवंगार
आठे नही पुस्तक पाटी
आठे नही मार
आठे फुलेफुलेसना
बहरेल झाडे शेतस
फांद्या फांद्यासवर गानारा
पक्षी सुंदर येतस
हत्तीदादा व्यायामनी
आठे शाया लेस
संकटमातून कसं तरानं
यानं शिक्षण देस
जिराफ सांगस जगमा या
ताठ मान करी जगा
घोडा सांगस शक्ती कशी
कमाडानी ते शिका
झाड शिकाडस
सावली दे
फूल शिकाडस
सुगंध दे
अनुपमा जाधव