You are currently viewing असनिये हायस्कुला ‘एक्सेल इंडिया’ कंपनीच्या माध्यमातून ५० हजाराची मदत…

असनिये हायस्कुला ‘एक्सेल इंडिया’ कंपनीच्या माध्यमातून ५० हजाराची मदत…

असनिये हायस्कुला ‘एक्सेल इंडिया’ कंपनीच्या माध्यमातून ५० हजाराची मदत…

सावंतवाडी

श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये या प्रशालेला ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड, बदलापुर या कंपनीचे मॅनेजर यशवंत लाडू सावंत यांच्यावतीने ५० हजाराची मदत देण्यात आली. या निधीतून विद्यार्थ्यांना आवश्यक गणवेश व शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रथम ३ क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा व श्री. सावंत यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा समन्वय समिती सदस्य एम.डी. सावंत, आना गावडे, संजय सावंत, दशरथ सावंत, मुख्याध्यापिका श्रीम.सावंत, परेश देसाई, श्री. राठोड आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा