वनविभागाच्या कारवाईत भेडले माडाची पाने तोडल्या प्रकरणी तळवडे येथील दोघे ताब्यात
वेंगुर्ले
मातोंड येथील शासकीय वनात भेडले माडाची पाने तोडल्या प्रकरणी वनविभागाकडून तळवडे येथिल दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्या ताब्यात असलेली रिक्षा, कोयता व अन्य साहीत्य जप्त करण्यात आले आहे. बाबल लाडू परब ( वय ४९ ) प्रकाश लाडू जाधव ( वय ५५ ) दोघे राहणार तळवडे अशी त्यांची नावे आहेत. उद्या त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी वन विभागाचे फिरतेपथक वेंगुर्ला येथे कार्यरत असलेल्या मठ परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या मातोंड वन गट नंबर- २४६ ची तपासणी करीत असताना दुपारच्या दरम्यान जंगलामध्ये जागोजागी भेडलेमाड झाडांची तोड करून पाने गोळा असल्याचे दिसून आले. या तोडीचा कानोसा घेत आरोपींचा तपास केला असता काही अज्ञात इसम जंगलामध्ये विळ्याच्या सहाय्याने भेडल्यामाडाची तोड करुन, पानांचे ढीग बांधत असल्याचे दिसून आले. संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता भेडलेमाडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने केली असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित आरोपींनी सोबत भेडलेमाड पानांच्या वाहतुकीसाठी आणलेली एक तीनचाकी रिक्षा पाळ, कोयता अवजारे जप्त केली आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी वन विभाग नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक मदन क्षीरसागर, मधुकर काशीद, सावळा कांबळे, प्रमोद जगताप, सूर्यकांत सावंत, विष्णू नरळे, रिषिका होले, संतोष इब्रामपुरकर, शंकर पाडावे वणसेवक यांनी केली.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*