You are currently viewing चर्मकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

चर्मकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

चर्मकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

कणकवली

भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राणेंना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष अनिल चव्हान, जिल्हा अध्यक्ष सी. आर. चव्हाण, जिल्हा सरचिणीस संतोष जाधव, कोकण विभाग उपाध्यक्ष बाबल पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष देवरूखकर गुरुजी, देवगड अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ चव्हान, जिल्हा सहसचिव अंकुश चव्हाण उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा