You are currently viewing पत्रकारांच्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..

पत्रकारांच्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..

*पत्रकारांच्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..

*व्हाईस ऑफ मिडीया चा उपक्रम*

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पञकारीता करणाऱ्याच्या पञकाराच्या 10वी ,12 वी पास तसेच पदवीधर, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांचा सत्कार रविवार दि.7 जुलै, 2024 रोजी बॅ.नाथ पै. सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी , जि.सिंधुदुर्ग येथे आयोजित केला आहे. या मुलांच्या गुणगौरव कार्यक्रमास मुंबई येथील सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक व मोटिव्हेशन स्पीकर्स *प्रा.डाॅ. दिनेश गुप्ता सर* उपस्थित मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच इतर शाळांतील 100% गुण मिळवून यश संपादन प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
करीअर विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन मोफत करण्यात येईल. त्यासाठी नावनोंदणी ३० तारीख पर्यंत करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी या नंबरवर संपर्क करावा.

९४०४४४५०१८ समीर

*संवाद मीडिया*

*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬

*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬

*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*

*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*

*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*

*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*

*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा