You are currently viewing अज्ञात लॅब कुत्रा नक्षत्र रेसिडेन्सी संकुलात

अज्ञात लॅब कुत्रा नक्षत्र रेसिडेन्सी संकुलात

कुडाळ :

 

कुडाळ शहरातील नक्षत्र रेसिडेन्सी येथे लॅब कुत्रा फिरत असून, कुणाचा असल्यास त्यांनी घेऊन जायचा आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे नक्षत्र रेसिडेन्सी संकुलात त्याने आश्रय घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा