You are currently viewing मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी – श्वेता कोरगावकर

मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी – श्वेता कोरगावकर

मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी – श्वेता कोरगावकर

मोदींनी आणलेले विधेयक हे मोठे क्रांतिकारक पाऊल…

बांदा

भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या नावाने महिला आरक्षणाचे विधेयक मांडले. तसेच महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षणाच्या विधेयकाची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना देशाच्या व राज्याच्या सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयाचे महिला वर्गातून स्वागत होत असून पंतप्रधान मोदी यांनी महिलांना योग्य सन्मान दिल्याची प्रतिक्रिया भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी दिली आहे.

लोकशाहीत महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढविण्याच्या हेतूने श्री मोदींनी आणलेले विधेयक हे मोठे क्रांतिकारक पाऊल आहे. स्त्री आणि पुरुष यांची समानता ही नक्कीच या निर्णयातून जपली जाईल याची आपल्याला खात्री आहे. नवीन संसद भवनात सादर झालेले पहिले विधेयक हे प्रत्येक महिलेसाठी अभिमानास्पद असल्याचे कोरगावकर म्हणाल्या.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा