You are currently viewing कणकवली मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न…!

कणकवली मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न…!

कणकवली

74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कणकवली कॉलेजच्या पटांगणावर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे , तहसीलदार आर. जे.पवार आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्या नंतर कणकवली पोलीस दल तसेच एनसीसी, स्काऊट गाईड यांनी संचलन केले . यासनंतर शालेय विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − four =