You are currently viewing भाजपच्या विशाल परब यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ मायेचे छत्र

भाजपच्या विशाल परब यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ मायेचे छत्र

*भाजपच्या विशाल परब यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ मायेचे छत्र ‘*

अनसुर प्रतिनिधी,

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. आज या निवारा शेडचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत परब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी या सेवेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला.

“समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही करण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या माध्यमातून आज उभारलेले ‘ मायेचे छत्र ‘ आजपासून खुले झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आणि ग्रामस्थांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो, ही सदिच्छा या प्रसंगी परब यांनी व्यक्त केली.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा