You are currently viewing वाडा घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयीतास महेश आचरेकर याला भांडुप येथून घेतले देवगड पोलिसांनी ताब्यात

वाडा घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयीतास महेश आचरेकर याला भांडुप येथून घेतले देवगड पोलिसांनी ताब्यात

वाडा घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयीतास महेश आचरेकर याला भांडुप येथून घेतले देवगड पोलिसांनी ताब्यात

कणकवली न्यायालयात हजर केले असता कणकवली न्यायालयाने सुनावली १९ जून पर्यंत पोलीस कोठडी

देवगड

देवगड तालुक्यातील वाडा घरफोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी महेश गणपत आचरेकर व ४१ (मूळ राहणार वाडा आचरेकरवाडी -देवगड, सध्या राहणार हनुमान टेकडी हनुमान नगर भांडुप- मुंबई) येथून शुक्रवारी सायंकाळी देवगड पोलिसांनी ताब्यात घेत शनिवारी कणकवली न्यायालयात हजर केले. कणकवली न्यायालयाने संशयित आरोपीस बुधवार १९ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपीच्या वतीने अँड कौस्तुभ मराठे यांनी युक्तिवाद केला .

यापूर्वी वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना देवगड पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रणव राजन नारिग्रेकर व हरीश दिलीप आचरेकर अशी या दोन संशयीतांची नावे आहेत. आता या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीसही भांडुप मधून ताब्यात घेतली आहे.तीन्ही संशयित आरोपीना स्थानिक गुन्हे

अन्वेषण शाखेच्या मदतीने ताब्यात घेण्यात देवगड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा उलग डा आता जलद गतीने होईल.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा