You are currently viewing नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांचे मोपा विमानतळावर जंगी स्वागत

नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांचे मोपा विमानतळावर जंगी स्वागत

नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांचे मोपा विमानतळावर जंगी स्वागत

बांदा

रत्नागिरी सिंधुदुर्ग नवनिर्वाचित खासदार मा. नारायणराव राणे साहेब निवडणूक निकाला नंतर लगेचच दिल्ली येथे मोदी सरकार शपथविधी करिता गेले व त्यानंतर आज प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले.

यावेळी मोपा विमानतळावर येथे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा पदाधिकारी राजन म्हापसेकर,प्रदेश सदस्या संध्या तेरसे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपेश कानडे, पप्या तवटे संजय वेंगुर्लेकर उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा