बांदा येथील विद्या बिलेंच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत…
बांदा
बांदा येथे विद्युत वाहिनी अंगावर पडून मृत्युमुखी झालेल्या विद्या बिले यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते ती बिले कुटुंबियांना प्रदान करण्यात आली.
गेल्या महिन्यात बिले या कपडे धुण्यासाठी घरालगतच्या नदीवर गेल्या असताना त्यांच्यावर विद्युत वाहिनी कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. महावितरणच्या बोगस कामामुळे निष्पाप विद्या बिले यांना जीव गमवावा लागला. बिले कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा सदस्य प्रमोद रावराणे, माजी सभापती शीतल राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते. भाजपने कठीण आर्थिक परिस्थितीत दिलेल्या मदतीच्या हातभाराबद्दल बिले कुटुंबियांतर्फे भाजपचे आभार मानण्यात आले.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .
https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A
कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.
*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.
*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*